Vrundavani Venu
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म
हे वारकऱ्यांचा ब्रीद होत
पांडुरंगाला
ते विष्णूपेक्षा नारायणापेक्षा वेगळं मानतच नव्हते
श्रीकृष्णाच्या अवताराची तर
संतांच्या मनावर केवढी मोहिनी
म्हणून तर ते कधी विरहणीची भूमिका घेऊन
कान्होवनमाळीच्या भेटीसाठी आतुर होतात
तर कधी त्या गोपाळ कृष्णाचे सवंगडी होऊन
त्याच्याशी खेळीमेळीनं भांडण मांडतात
वृंदावनात वेणू वाजू लागली
आणि ती मधुर मुरली स्थिर चरणा वेड लावू लागली
कि भानुदासासारखे संत कवीही मोहरून जातात
प्रेम भूलेनं खुळावलेल्या गवळणीसारखे
त्या ठकड्या मुरलीधराचं कौतुक करायला लागतात
आणि ठायलाईत नेहमी वावरणारी अभांगवाणी
मग गवळण गाणी गात नाचू लागते
वृंदावनी वेणु कवणाचा माये वाजे
वेणुनादें गोवर्धनु गाजे
आ आ आ आ
वृंदावनी वेणु वेणु वृंदावनी वेणु
वेणु वृंदावनी वेणु वाजे
वृंदावनी वेणु वाजे
वृंदावनी वेणु
वेणु कवणाचा माये वाजे
वेणु कवणाचा माये वाजे
वेणुनादें गोवर्धनु गाजे
वेणुनादें गोवर्धनु गाजे
वृंदावनी वेणु वेणु
वृंदावनी वेणु वाजे वृंदावनी वेणु
पुच्छ पसरुनि मयूर विराजे हो हो हो
पुच्छ पसरुनि मयूर विराजे हो हो हो
पुच्छ पसरुनि आ आ पुच्छ पसरुनि आ आ
पुच्छ पसरुनि मयूर विराजे
मज पाहतां भासती यादवराजे राजे
वृंदावनी वेणु वेणु
वृंदावनी वेणु वाजे वृंदावनी वेणु
तृणचारा चरूं विसरली
तृणचारा चरूं विसरली
तृणचारा चरूं विसरली
तृणचारा चरूं विसरली
गाईव्याच्र एके ठायीं जालीं
गाईव्याच्र एके ठायीं जालीं
पक्षीकुळें निवांत राहिली
पक्षीकुळें निवांत राहिली
वैरभाव समूळ विसरली हो
वैरभाव समूळ विसरली
वृंदावनी वेणु वेणु
वृंदावनी वेणु वाजे वृंदावनी वेणु
ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती
वांकी रुणझुण रुणझुण वाजती
देव विमानी बैसोनि स्तुती गाती
देव विमानी बैसोनि स्तुती गाती
देव विमानी बैसोनि स्तुती गाती गाती
देव विमानी बैसोनि स्तुती गाती
आ आ आ आ
देव विमानी बैसोनि स्तुती गाती
आ आ आ आ
देव विमानी बैसोनि स्तुती गाती
भानुदासा फावली प्रेम-भक्ति
भानुदासा फावली प्रेम-भक्ति
प्रेम-भक्ति प्रेम-भक्ति
वेणुनादें हो हो वेणुनादें हो हो वेणुनादें हो हो
वेणुनादें गोवर्धनु गाजे
वेणुनादें गोवर्धनु गाजे
वृंदावनी वेणु वाजे
वृंदावनी वेणु वेणु
वृंदावनी वेणु वाजे वृंदावनी वेणु
वृंदावनी वेणु वृंदावनी वेणु