Kanda Mula Bhaji
आ आ आ कांदा मुळा भाजी
कांदा मुळा भाजी
अवघी विठाई माझी
अवघी विठाई माझी
अवघी विठाई माझी
कांदा मुळा भाजी
कांदा मुळा भाजी
अवघी विठाई माझी माझी
अवघी विठाई माझी माझी माझी माझी माझी
अवघी विठाई माझी
लसूण मिरची कोथिंबिरी
लसूण मिरची कोथिंबिरी
अवघा झाला माझा हरी
अवघा झाला माझा हरी
अवघा झाला माझा हरी
कांदा मुळा भाजी
अवघी विठाई माझी
अवघी विठाई माझी माझी
अवघी विठाई माझी माझी माझी माझी
अवघी विठाई माझी
ऊस गाजर रताळू
ऊस गाजर रताळू
ऊस गाजर रताळू
ऊस गाजर रताळू
ऊस गाजर रताळू
ऊस गाजर रताळू
ऊस गाजर रताळू
ऊस गाजर रताळू
ऊस गाजर रताळू
अवघा झालासे गोपाळू
अवघा झालासे गोपाळू
अवघा झालासे गोपाळू
कांदा मुळा भाजी
अवघी विठाई माझी
अवघी विठाई माझी माझी
अवघी विठाई माझी माझी
अवघी विठाई माझी
सावता म्हणे केला मळा
सावता म्हणे केला मळा
सावता आ आ आ आ आ
सावता म्हणे केला मळा
आ आ आ आ आ आ आ
सावता म्हणे केला मळा
सावता म्हणे केला मळा
सावता म्हणे केला मळा
विठ्ठल पायी गोविला गळा
विठ्ठल पायी गोविला गळा
विठ्ठल पायी गोविला गळा
कांदा मुळा कांदा मुळा
भाजी भाजी भाजी भाजी
अवघी विठाई अवघी विठाई
माझी माझी माझी माझी
अवघी विठाई माझी माझी
अवघी विठाई माझी माझी
अवघी विठाई माझी
कांदा मुळा भाजी
कांदा मुळा भाजी
अवघी विठाई माझी माझी माझी माझी
अवघी विठाई माझी माझी माझी माझी
अवघी विठाई
अवघी विठाई
अवघी विठाई माझी