Jethe Jato Tethe
आ आ आ आ आ
जेथें जातों तेथें तू माझा संगाती
जेथें जातों तेथें तू माझा संगाती
जेथें जातों तेथें तू माझा संगाती
चालविसी हातीं धरुनियां
चालविसी हातीं धरुनियां धरुनियां
जेथें जातों तेथें तू माझा संगाती
जेथें जातों तेथें तू माझा संगाती
जेथें जातों तेथें तू माझा संगाती
जेथें जातों तेथें तू माझा संगाती
चालों वाटे आह्यी तुझाचि आधार
चालों वाटे आह्यी तुझाचि आधार
चालविसी भार सवें माझा
चालविसी भार सवें माझा सववें माझा
जेथें जातों तेथें तू माझा संगाती
जेथें जातों तेथें तू माझा संगाती
जेथें जातों तेथें तू माझा संगाती
जेथें जातों तेथें तू माझा संगाती
बोलों जातां बरळ करिसी ते नीट
बोलों जातां बरळ करिसी ते नीट
बोलों जातां बरळ आ आ आ आ
बोलों जातां बरळ आ आ आ आ
बोलों जातां बरळ आ आ आ आ
बोलों जातां बरळ करिसी ते नीट
नेली लाज धीट केलों देवा
नेली लाज धीट केलों देवा
जेथें जातों तेथें तू माझा संगाती
जेथें जातों तेथें तू माझा संगाती
जेथें जातों तेथें तू माझा संगाती
जेथें जातों तेथें तू माझा संगाती
तुका म्हणे आता खेळतो कौतुके
तुका म्हणे आता खेळतो कौतुके खेळतो कौतुके
आ आ आ आ आ
तुका म्हणे आता खेळतो कौतुके
तुका म्हणे आता खेळतो कौतुके
झाले तुझे सुख अंतर्बाही
झाले तुझे सुख अंतर्बाही अंतर्बाही
जेथें जातों तेथें तू माझा संगाती
जेथें जातों तेथें तू माझा संगाती
चालविसी हातीं धरुनियां
चालविसी हातीं धरुनियां धरुनियां
जेथें जातों तेथें तू माझा संगाती
जेथें जातों तेथें तू माझा संगाती
जेथें जातों तेथें तू माझा संगाती
जेथें जातों तेथें तू माझा संगाती