Vishnuvin Jap

आ आ आ आ
विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान
विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान
विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान
रामकृष्णी मनी
रामकृष्णी मनी
रामकृष्णी मनी नाही ज्याचे
रामकृष्णी मनी नाही ज्याचे
विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान
विष्णुविण जप

द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान
द्वैताची झाडणी
द्वैताची झाडणी
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान

आ आ आ आ
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान
तया कैसे कीर्तन घडे नामी
तया कैसे कीर्तन घडे नामी
विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान
विष्णुविण जप

ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान
ज्ञानदेव म्हणे म्हणे सगुण हे ध्यान

ज्ञानदेव म्हणे
ज्ञानदेव
ज्ञानदेव म्हणे
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान

आ आ आ आ
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान
नामपाठे मौन प्रपंचाचे
नामपाठे मौन प्रपंचाचे
नामपाठे मौन प्रपंचाचे
नामपाठे मौन प्रपंचाचे
विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान
विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान
रामकृष्णी मनी नाही ज्याचे
रामकृष्णी मनी नाही ज्याचे
विष्णुविण जप
विष्णुविण जप
विष्णुविण जप

Músicas mais populares de अजित कडकडे

Outros artistas de