Vedha Re Vedha Re Pandhari

वेढा रे वेढा रे वेढा रे
वेढा रे वेढा रे वेढा रे
वेढा रे पंढरी
वेढा रे पंढरी
पंढरी
वेढा रे पंढरी
वेढा रे वेढा रे वेढा रे
वेढा रे वेढा रे वेढा रे
वेढा रे पंढरी
वेढा रे पंढरी
मोर्चेलावा भीमातीरी
मोर्चेलावा भीमातीरी
वेढा रे पंढरी
पंढरी
वेढा रे पंढरी
वेढा रे वेढा रे वेढा रे
वेढा रे पंढरी
वेढा रे पंढरी

चला चला संतजन
चला चला संतजन
चला चला संतजन
चला
चला
चला
चला
चला चला संतजन
चला चला संतजन
करू देवासी भांडण
करू देवासी भांडण
मोर्चेलावा भीमातीरी
मोर्चेलावा भीमातीरी
वेढा रे पंढरी
पंढरी
वेढा रे पंढरी
पंढरी
वेढा रे पंढरी
वेढा रे वेढा रे
वेढा रे वेढा रे
वेढा रे वेढा रे
वेढा रे वेढा रे
वेढा रे वेढा रे वेढा रे
वेढा रे पंढरी
वेढा रे पंढरी

लुटा लुटा पंढरपूर
लुटा लुटा पंढरपूर
लुटा लुटा पंढरपूर
लुटा लुटा पंढरपूर
आ आ आ आ आ आ आ
लुटा लुटा पंढरपूर
लुटा लुटा पंढरपूर
धरा रखुमाईचा वर
धरा रखुमाईचा वर
मोर्चेलावा भीमातीरी
मोर्चेलावा भीमातीरी
वेढा रे पंढरी
वेढा रे पंढरी
पंढरी
वेढा रे पंढरी
वेढा रे वेढा रे वेढा रे
वेढा रे वेढा रे
वेढा रे वेढा रे
वेढा रे वेढा रे
वेढा रे वेढा रे वेढा रे
वेढा रे पंढरी
वेढा रे पंढरी

तुका म्हणे चला चला
तुका म्हणे चला चला
तुका म्हणे चला चला
चला आ आ आ आ आ
तुका म्हणे चला चला
घाव निशाणी घातला
घाव निशाणी घातला
मोर्चेलावा भीमातीरी
मोर्चेलावा भीमातीरी
वेढा रे पंढरी
वेढा रे पंढरी
वेढा रे वेढा रे वेढा रे
वेढा रे पंढरी
वेढा रे पंढरी
वेढा रे पंढरी

Músicas mais populares de अजित कडकडे

Outros artistas de