Tujha Majha Deva Kaare Vairakar

आ आ आ आ आ
तुझा माझा देवा कारे वैराकार
तुझा माझा देवा कारे वैराकार
दुःखाचे डोंगर
दुःखाचे डोंगर दाखविसी
तुझा माझा देवा कारे वैराकार
तुझा माझा देवा कारे वैराकार

बळे बांधोनिया देशी काळा हाती
बळे बांधोनिया देशी काळा हाती
बळे बांधोनिया आ आ आ आ
बळे बांधोनिया देशी काळा हाती
ऐसे काय चित्ती आले तुझ्या
ऐसे काय चित्ती आले तुझ्या
तुझा माझा देवा कारे वैराकार
तुझा माझा देवा कारे वैराकार

आम्ही देवा तुझी केली होती आशा
आम्ही देवा तुझी केली होती आशा
बरवे ऋषिकेश कळो आले
तुझा माझा देवा कारे वैराकार
तुझा माझा देवा कारे वैराकार

नामा म्हणे देवा नामा म्हणे देवा
करा माझी कीव
नामा म्हणे देवा नामा म्हणे देवा
नामा म्हणे देवा नामा म्हणे देवा
नामा म्हणे देवा नामा म्हणे देवा
नामा म्हणे देवा नामा म्हणे देवा
नामा म्हणे देवा नामा म्हणे देवा
नामा म्हणे देवा नामा म्हणे देवा
नामा म्हणे देवा नामा म्हणे देवा
नामा म्हणे देवा
नामा म्हणे देवा देवा
नामा म्हणे देवा देवा
नामा म्हणे देवा नामा म्हणे देवा
नामा म्हणे देवा देवा
नामा म्हणे देवा

आ आ आ आ आ
नामा म्हणे देवा नामा म्हणे देवा देवा
नामा म्हणे देवा
आ आ आ आ आ आ आ
नामा म्हणे देवा
नामा म्हणे देवा करा माझी कीव
नाही तरी जीव घ्याव्या माझा
नाही तरी जीव घ्याव्या माझा
तुझा माझा देवा कारे वैराकार
तुझा माझा देवा कारे वैराकार
दुःखाचे डोंगर
दुःखाचे डोंगर दाखविसी
तुझा माझा देवा कारे वैराकार
तुझा माझा देवा तुझा माझा देवा
तुझा माझा देवा कारे वैराकार

Músicas mais populares de अजित कडकडे

Outros artistas de