Sakha Majha Dnyaneshwar
आ आ आ आ आ
सखा माझा ज्ञानेश्वर
सखा माझा ज्ञानेश्वर
सखा माझा ज्ञानेश्वर
सखा माझा ज्ञानेश्वर
सखा माझा ज्ञानेश्वर विष्णुचा अवतार
विष्णुचा अवतार
सखा माझा ज्ञानेश्वर
सखा माझा ज्ञानेश्वर
सखा माझा ज्ञानेश्वर
जाऊ चला अलंकापुरा
जाऊ चला अलंकापुरा आ आ आ
जाऊ चला अलंकापुरा संतजनांच्या माहेरा
संतजनांच्या माहेरा
विष्णुचा अवतार विष्णुचा अवतार
सखा माझा ज्ञानेश्वर
सखा माझा ज्ञानेश्वर आ आ आ
सखा माझा ज्ञानेश्वर
स्नान करिता इंद्रायणी
स्नान करिता इंद्रायणी
स्नान करिता इंद्रायणी
स्नान करिता इंद्रायणी मुक्ति लाभते चरणी
मुक्ति लाभते चरणी
विष्णुचा अवतार विष्णुचा अवतार
सखा माझा ज्ञानेश्वर हो
सखा माझा ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वरांच्या चरणी
ज्ञानेश्वरांच्या चरणी
ज्ञानेश्वरांच्या चरणी चरणी चरणी
ज्ञानेश्वरांच्या चरणी चरणी चरणी
ज्ञानेश्वरांच्या चरणी सेना आला लोटांगणी
सेना आला लोटांगणी सेना आला लोटांगणी
सेना आला लोटांगणी सेना आला लोटांगणी
सेना आला लोटांगणी सेना आला लोटांगणी
विष्णुचा अवतार अवतार विष्णुचा अवतार
सखा माझा ज्ञानेश्वर हो
सखा माझा ज्ञानेश्वर हो
सखा माझा ज्ञानेश्वर
विष्णुचा अवतार विष्णुचा अवतार
सखा माझा ज्ञानेश्वर
सखा माझा ज्ञानेश्वर हो
सखा माझा
सखा माझा
सखा माझा ज्ञानेश्वर