Sahastra Dipe
सहस्त्र दींपे दीप कैसी प्रकाशली प्रभा प्रकाशली प्रभा
उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा
उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा
उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा
काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया माझ्या कृष्ण सभागिया
चराचर मोहरलें तुझी मूर्ति पहावया
चराचर मोहरलें तुझी मूर्ति पहावया
कोंदलेसे तेज प्रभा झालीसे एक झालीसे एक
नित्य नवा आनंद ओवाळितां श्रीमुख
नित्य नवा आनंद ओवाळितां श्रीमुख
आरती करितां तेज प्रकाशले नयनीं प्रकाशले नयनीं
तेणें तेजें मिनला एकाएकीं जनार्दनीं
तेणें तेजें मिनला एकाएकीं जनार्दनीं
काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया माझ्या कृष्ण सभागिया
चराचर मोहरलें तुझी मूर्ति पहावया
चराचर मोहरलें तुझी मूर्ति पहावया