Karuni Vinwani
करुनि विनवणी चरणी ठेवितो माथा
करुनि विनवणी चरणी ठेवितो माथा
परिसावी विनंती माझी पंढरीनाथा
परिसावी विनंती माझी पंढरीनाथा
परिसावी विनंती माझी पंढरीनाथा
परिसावी विनंती माझी पंढरीनाथा
अखंडित असावेसे ऐसे वाटते पायी
अखंडित असावेसे ऐसे वाटते पायी
साहोनि संकोच ठाव थोडासा देई
साहोनि संकोच ठाव थोडासा देई
साहोनि संकोच ठाव थोडासा देई
साहोनि संकोच ठाव थोडासा देई
असो नसो भाव आलो तुझिया ठाया
असो नसो भाव आलो तुझिया ठाया
कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरीराया
कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरीराया
कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरीराया
कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरीराया
तुका म्हणे तुझी आम्ही वेडी वाकुडी
तुका म्हणे तुझी आम्ही वेडी वाकुडी
नामे भवपाश हाते आपुल्या तोडी
नामे भवपाश हाते आपुल्या तोडी
नामे भवपाश हाते आपुल्या तोडी
नामे भवपाश हाते आपुल्या तोडी
अखंडित असावे ऐसे वाटते पायी
अखंडित असावे ऐसे वाटते पायी
साहोनि संकोच ठाव थोडासा देई
साहोनि संकोच ठाव थोडासा देई
साहोनि संकोच ठाव थोडासा देई
साहोनि संकोच ठाव थोडासा देई