Ka Khelshi Asa Ge
का खेळशी असा गे
का खेळशी असा गे
का खेळशी असा गे हा खेळ जीवघेणा
का खेळशी असा गे हा खेळ जीवघेणा
चोरून पाहताना
चोरून पाहताना
चोरून पाहताना
चोरून पाहताना
का घालिसी ऊखाणा
का खेळशी असा गे हा खेळ जीवघेणा
का खेळशी असा गे हा खेळ जीवघेणा
आभाळ हे मनाचे
पसरून प्रित पंख
आभाळ हे मनाचे
पसरून प्रित पंख
धुंदीत स्वैर फिरते
शोधीत प्रित गंध
धुंदीत स्वैर फिरते
शोधीत प्रित गंध
फिरवून पाठ तूही
फिरवून पाठ तूही
फिरवून पाठ तूही
करशी मला दिवाणा
का खेळशी असा गे हा खेळ जीवघेणा
का खेळशी असा गे हा खेळ जीवघेणा
का हासऱ्या फुलाने
व्हावे उगाच स्तब्ध
का हासऱ्या फुलाने
व्हावे उगाच स्तब्ध
मिटल्या कळी परी का
रोखुनी घेशी शब्द
साथी विना कधी गे
साथी विना कधी गे
साथी विना कधी गे
रंगेल का तराणा
का खेळशी असा गे हा खेळ जीवघेणा
का खेळशी असा गे हा खेळ जीवघेणा
अजुनी खुणाविती त्या
रानामधील वाटा
अजुनी खुणाविती त्या
रानामधील वाटा
ज्यानीच ऐकलं गं
अपुल्या सुरेल गीता
ज्यानीच ऐकलं गं
अपुल्या सुरेल गीता
आला कळून मजला
आला कळून मजला
आला कळून मजला हा नाटकी बहाणा
का खेळशी असा गे हा खेळ जीवघेणा
चोरून पाहताना
चोरून पाहताना
चोरून पाहताना
चोरून पाहताना
का घालिसी ऊखाणा
का खेळशी असा गे हा खेळ जीवघेणा
हा खेळ जीवघेणा हा खेळ जीवघेणा