Jata Pandharisi Sukh Vate
आ आ आ आ आ आ आ आ आ
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
आनंदे केशवा भेटताची
भेटताची
आनंदे केशवा भेटताची
भेटताची
भेटताची
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
जाता पंढरीसी सुख वाटे
ऐसा नामघोष पताकांचे भार
ऐसे वेष्णव दावा कोठे
ऐसा नामघोष पताकांचे भार
ऐसे वेष्णव दावा कोठे
ऐसे वेष्णव दावा कोठे
दावा कोठे
ऐसे वेष्णव दावा कोठे
दावा कोठे
दावा कोठे
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
जाता पंढरीसी सुख वाटे
ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक
ऐसा कीर्तन गजर दावा कोठे
ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक
ऐसा कीर्तन गजर दावा कोठे
कीर्तन गजर दावा कोठे
ऐसा कीर्तन गजर दावा कोठे
दावा कुठे दावा कोठे
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
जाता पंढरीसी सुख वाटे
सेना म्हणे खूण सांगितली संती
या परती विश्रांती मिळे जीवा
सेना म्हणे खूण
सेना म्हणे खूण आ आ आ आ आ
सेना म्हणे खूण सांगितली संती
या परती विश्रांती मिळे जीवा
या परती विश्रांती मिळे जीवा हो हो हो
या परती विश्रांती मिळे जीवा
मिळे जीवा
मिळे जीवा
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
आनंदे केशवा भेटताची
भेटताची
आनंदे केशवा भेटताची
भेटताची
भेटताची
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा