Jaisi Ganga Vahe Taise Jyache Man
आ आ आ आ आ
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन
जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन
भगवंत जाण त्याचे जवळी
भगवंत जाण त्याचे जवळी
जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन
जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन
त्याचे जवळी देव भक्तीभावे उभा
त्याचे जवळी देव भक्तीभावे उभा
स्वानंदाचा गाभा तया दिसे
स्वानंदाचा गाभा तया दिसे
जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन
जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन
तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण
तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण आ आ आ आ आ
तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण
अनुभवी खूण जाणती हे
अनुभवी खूण जाणती हे
जाणती हे खूण स्वात्म अनुभावी
जाणती हे खूण स्वात्म अनुभावी
तुका म्हणे पदवी ज्याची त्याला