Gheta Naam Vithobache
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल विठोबा रखुमाई
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल विठोबा रखुमाई
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल विठोबा रखुमाई
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल विठोबा रखुमाई
घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे
घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे
पर्वत जळती पापांचे पर्वत जळती पापांचे
पर्वत जळती पापांचे पर्वत जळती पापांचे
घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे
घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे
घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे
घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे
ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा
वेद शिणला झाली सीमा
वेद शिणला झाली सीमा
झाली सीमा झाली सीमा
घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे
घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे
पर्वत जळती पापांचे पर्वत जळती पापांचे
पर्वत जळती पापांचे पर्वत जळती पापांचे
घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे
घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे
नामे तारिले अपार
नामे तारिले अपार
नामे तारिले अपार
नामे तारिले अपार
महापापी दुराचारी
महापापी दुराचारी
दुराचारी दुराचारी
घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे
घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे
पर्वत जळती पापांचे पर्वत जळती पापांचे
पर्वत जळती पापांचे पर्वत जळती पापांचे
घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे
घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे
सेना बैसला निवांत सेना बैसला निवांत
विठ्ठल नाम उच्चारित विठ्ठल नाम उच्चारित
उच्चारित उच्चारित