Chath Aakashache Apulya Gharala
छत आकाशाचे छत आकाशाचे
छत आकाशाचे आपुल्या घराला सखये
छत आकाशाचे
छत आकाशाचे आपुल्या घराला
आपुल्या घराला
आपुल्या घराला
छत आकाशाचे आपुल्या घराला सखये
छत आकाशाचे
तृणांकुरांची शय्या आणिक
तृणांकुरांची शय्या आणिक
तृणांकुरांची शय्या आणिक तुझाच बाहु उशाला सखये
तुझाच बाहु उशाला सखये
तुझाच बाहु उशाला
या शापित आयुष्याला
या शापित आयुष्याला
या शापित आयुष्याला
या शापित आयुष्याला
या शापित आयुष्याला
या शापित आयुष्याला
या शापित आयुष्याला
आयुष्याला आ आ आ
या शापित आयुष्याला
शापित आयुष्याला
छत आकाशाचे आपुल्या घराला सखये
छत आकाशाचे
तृणांकुरांची शय्या आणिक
तृणांकुरांची शय्या आणिक तुझाच बाहु उशाला
तुझाच बाहु उशाला
या शापित आयुष्याला
या शापित आयुष्याला
शापित आयुष्याला
छत आकाशाचे आपुल्या घराला सखये
छत आकाशाचे
आपुल्या घराला
आपुल्या घराला
आपुल्या घराला
आपुल्या घराला आ आ आ
छत आकाशाचे आ आ आ
गळ्यात घालुनी गळे
गळ्यात घालुनी गळे सखये
गळ्यात घालुनी गळे सखये
गळ्यात घालुनी गळे आ आ आ
गळ्यात घालुनी गळे सखये
गळ्यात घालुनी गळे सखये
गळ्यात घालुनी गळे आ आ आ
गळ्यात घालुनी गळे सखये
गळ्यात घालुनी गळे आ आ आ
गळ्यात घालुनी आ आ आ
गळ्यात घालुनी गळे आ आ आ
गळ्यात घालुनी गळे मिळुनी ही धुंद करू उपवनें सखये
धुंद करू उपवनें
सुरांत मिसळून सूर उलगडू
सुरांत मिसळून सूर उलगडू दोन जिवांची मने
दोन जिवांची मने
स्वैर मोकळे पिसाट जगूया
स्वैर मोकळे पिसाट जगूया भिरकावुनी दुनियेला सखये
भिरकावुनी दुनियेला
या शापित आयुष्याला
या शापित आयुष्याला
छत आकाशाचे आपुल्या घराला सखये
छत आकाशाचे आ आ आ
साहु कशी विजने प्रियतमे
साहु कशी विजने प्रियतमे
साहु कशी विजने कशी विजने
साहु कशी विजने
साहु कशी विजने कशी विजने
साहु कशी विजने कशी विजने
साहु कशी विजने कशी विजने
साहु कशी विजने आ आ आ
कशी विजने आ आ आ
साहु कशी विजने प्रियतमे जाऊ नको परदेसी
जाऊ नको परदेसी
तुझ्यावाचुनी मोडून घरटे
तुझ्यावाचुनी मोडून घरटे होईन मी वनवासी
होईन मी वनवासी
होईन मी वनवासी
होईन मी वनवासी
होईन मी वनवासी
पंख नभाचे लावून उडूया सोडून या धरतीला
या शापित आयुष्याला
या शापित आयुष्याला
छत आकाशाचे आपुल्या घराला सखये
छत आकाशाचे
छत आकाशाचे
छत आकाशाचे