Abhangachi Godi

अभंगाची गोडी करी ज्यास वेडी
अभंगाची गोडी करी ज्यास वेडी
तोचि पुण्य जोडी
तोचि पुण्य जोडी पंढरीचे
तोचि पुण्य जोडी पंढरीचे
अभंगाची गोडी करी ज्यास वेडी
अभंगाची गोडी करी ज्यास वेडी

टाळ मृदंगाची वीणा साथ ज्याची
टाळ मृदंगाची वीणा साथ ज्याची
टाळ मृदंगाची वीणा साथ ज्याची
भक्ती भाव गोडी
भक्ती भाव गोडी विठ्ठलाची
भक्ती भाव गोडी विठ्ठलाची
अभंगाची गोडी करी ज्यास वेडी
अभंगाची गोडी करी ज्यास वेडी

बघा संतमेळा सदा रंगलेला
बघा संतमेळा सदा रंगलेला
अ अ अ आ आ आ
बघा संतमेळा सदा रंगलेला
सदा गुंतलेला
सदा गुंतलेला भजनात
सदा गुंतलेला भजनात
अभंगाची गोडी करी ज्यास वेडी
अभंगाची गोडी करी ज्यास वेडी

गाभाऱ्यात कोण
गाभाऱ्यात कोण
गाभाऱ्यात कोण उभा विठु जाण
गाभाऱ्यात कोण उभा विठु जाण
गाभाऱ्यात कोण उभा विठु जाण

अ अ अ आ आ आ
गाभाऱ्यात कोण उभा विठु जाण
गाभाऱ्यात कोण

आ आ आ आ आ आ
गाभाऱ्यात कोण उभा विठु जाण
चोखोबा तिष्ठत
चोखोबा तिष्ठत वाट पाहे
चोखोबा तिष्ठत वाट पाहे
अभंगाची गोडी करी ज्यास वेडी
अभंगाची गोडी करी ज्यास वेडी
तोचि पुण्य जोडी
तोचि पुण्य जोडी पंढरीचे
तोचि पुण्य जोडी पंढरीचे
अभंगाची गोडी करी ज्यास वेडी
अभंगाची गोडी करी ज्यास वेडी
करी ज्यास वेडी
करी ज्यास वेडी

Músicas mais populares de अजित कडकडे

Outros artistas de