Aadhi Rachili Padhri
आधी रचिली पंढरी
आधी रचिली पंढरी
मग वैकुंठ नगरी
मग वैकुंठ नगरी
आधी रचिली पंढरी
आधी रचिली पंढरी
मग वैकुंठ नगरी
मग वैकुंठ नगरी
आधी रचिली पंढरी आधी
जेव्हा नव्हते चराचर
जेव्हा नव्हते चराचर
तय होते पंढरपूर
तय होते पंढरपूर
जेव्हा नव्हती गोदा गंगा
जेव्हा नव्हती गोदा गंगा
जेव्हा नव्हती गोदा गंगा
तेव्हा होती चंद्रभागा
तेव्हा होती चंद्रभागा
आधी रचिली पंढरी
आधी रचिली पंढरी
मग वैकुंठ नगरी
मग वैकुंठ नगरी
आधी रचिली पंढरी
चंद्रभागेच्या तटी
चंद्रभागेच्या तटी
धन्य पंढरी गोमटी
चंद्रभागेच्या तटी
धन्य पंढरी गोमटी
नासिलीया भूमंडळ
नासिलीया भूमंडळ
उरे पंढरीमंडळ
उरे पंढरीमंडळ
आधी रचिली पंढरी
आधी रचिली पंढरी
मग वैकुंठ नगरी
मग वैकुंठ नगरी
आधी रचिली पंढरी
असे सुदर्शनावरी
असे सुदर्शनावरी
म्हणुनी अविनाशी पंढरी
असे सुदर्शनावरी
म्हणुनी अविनाशी पंढरी
नामा म्हणे बा श्रीहरी
नामा नामा नामा नामा
नामा म्हणे बा श्रीहरी
तेम्या देखली पंढरी
तेम्या देखली पंढरी
आधी रचिली पंढरी
आधी रचिली पंढरी
मग वैकुंठ नगरी
मग वैकुंठ नगरी
आधी रचिली पंढरी
आधी रचिली पंढरी
आधी रचिली
आधी रचिली
आधी रचिली पंढरी