Shapath Ya Botanchi

G D Madgulkar, Vasant Desai

शपथ या बोटांची शपथ या ओठांची
तुझी मी जोडीदार शपथ या बोटांची

शपथ वनाची रे शपथ मनाची रे
शपथ वनाची शपथ मनाची आकाशाची दिशांगनाची
शपथ धरतीची रे
शपथ नवतीची रे
तुझी मी जोडीदार शपथ या बोटांची
आ हा आ हा आ हा

शपथ खगांची रे शपथ नगांची रे
शपथ खगांची शपथ नगांची
प्रीत भारल्या उभ्या जगाची
शपथ शपथ शपथ या वाऱ्याची
नभातील ताऱ्यांची
तुझी मी जोडीदार शपथ या बोटांची

शपथ जलाची रे शपथ कुळाची रे
शपथ जलाची शपथ कुळाची
तरू लतिकांची फुलाफुलांची
शपथ या श्वासांची
सुगंधित वासाची
तुझी मी जोडीदार शपथ या बोटांची
आ हाआ हा हा ओ हो हो ओ

शपथ आजची रे शपथ उद्याची रे
शपथ आजची शपथ उद्याची
सागरवेड्या सर्व नद्यांची
शपथ रे प्रीतीची
शपथ रे नीतीची
तुझी मी जोडीदार तुझी मी जोडीदार तुझी मी जोडीदार

Curiosidades sobre a música Shapath Ya Botanchi de Asha Bhosle

De quem é a composição da música “Shapath Ya Botanchi” de Asha Bhosle?
A música “Shapath Ya Botanchi” de Asha Bhosle foi composta por G D Madgulkar, Vasant Desai.

Músicas mais populares de Asha Bhosle

Outros artistas de Pop rock