Kuth Tumhi Gela Hota Karbhari

N. D. Mahanor

कुठं तुमी गेला व्हता सांगा सांगा सांगा कारभारी
कुठं तुमी गेला व्हता सांगा कारभारी
कशी व्हती छबी तिची
कशी व्हती छबी तिची माझ्याहून प्यारी
माझ्याहून न्यारी
राती चांद डोईवर आला
हिचा जीव कासावीस झाला
राती चांद डोईवर आला
हिचा जीव कासावीस झाला
कुठं तुमी गेला व्हता सांगा सांगा ना सांगा कारभारी
सांगा कारभारी

गळाभर मोती माझे अंग बाजूबंद
गळाभर मोती माझे अंग बाजूबंद
तरी कुण्या कोकिळेचा जडलाय छंद
आ आ आ
ऐकते मी डोळे तिचे पान इडा भारी
ऐकते मी डोळे तिचे पान इडा भारी
ऐकते मी डोळे तिचे पान इडा भारी
कुठं तुमी गेला व्हता सांगा कारभारी
कुठं तुमी गेला व्हता सांगा कारभारी
राती चांद डोईवर आला
हिचा जीव कासावीस झाला
राती चांद डोईवर आला
हिचा जीव कासावीस झाला

कशासाठी येता आता लाविते मी कडी
कशासाठी येता आता लाविते मी कडी
अर्ध्या रात्री येता मला होते झोपमोडी
आ आ आ
नको आता लाडीगोडी नको शिरजोरी
नको आता लाडीगोडी नको शिरजोरी
नको आता लाडीगोडी नको शिरजोरी
कुठं तुमी गेला व्हता सांगा कारभारी
कुठं तुमी गेला व्हता सांगा सांगा सांगा कारभारी
सांगा कारभारी सांगा कारभारी सांगा कारभारी

Curiosidades sobre a música Kuth Tumhi Gela Hota Karbhari de Asha Bhosle

De quem é a composição da música “Kuth Tumhi Gela Hota Karbhari” de Asha Bhosle?
A música “Kuth Tumhi Gela Hota Karbhari” de Asha Bhosle foi composta por N. D. Mahanor.

Músicas mais populares de Asha Bhosle

Outros artistas de Pop rock