Aale Ho Aale Bhakt Aale
Nitin Morajkar
आले हो आले भक्त आले
आले हो आले भक्त आले
हे पायी पायी चालत आले
आले हो आले भक्त आले
काळूबाईच्या दर्शना आले
आले हो आले भक्त आले
मांढरच्या आईच्या दर्शना आले
आले हो आले भक्त आले
काळूबाईच्या नावानं
उधं उधं