Kuni Yenar Ga

Devayani Karve-Kothari, Pallavi Rajwade

ला ला ला ला ला ला
हो आ ओ आ ओ
नवखी चाहूल
इवलं पाऊल
नवखी चाहूल
इवलं पाऊल
रुजलेला अंकुर आता
फुलणार गं
कुणी येणार गं
फुलणार गं
कुणी येणार गं
हो हो हो ला ला ला
हो हो हो ला ला ला
हो नवखी चाहूल
इवलं पाऊल
नवखी चाहूल
इवलं पाऊल
रुजलेला अंकुर आता
फुलणार गं
कुणी येणार गं
फुलणार गं
कुणी येणार गं
हो हो हो ला ला ला
हो हो हो ला ला ला
हो मायेचा सोहळा
झुलवू झोपाळा
हो मायेचा सोहळा
झुलवू झोपाळा
फुलांच्या माळांनी घर हे कसे
खुलणार गं
कुणी येणार गं
खुलणार गं
कुणी येणार गं
ओटीत प्रेमाची उब ठेवुनी
अलवार स्वप्नाचे रंग लेवुनी
ओटीत प्रेमाची उब ठेवुनी
अलवार स्वप्नाचे रंग लेवुनी
नवा पाहुणा अति देखणा
नवा पाहुणा अति देखणा
घरट्याचे गोकुळ आता
होणार गं कुणी येणार ग
होणार गं कुणी येणार ग
हो हो हो ला ला ला
हो हो हो ला ला ला
मायेचा सोहळा
झुलवू झोपाळा
फुलांच्या माळांनी घर आपुलें
खुलणार गं
कुणी येणार गं
खुलणार गं
कुणी येणार गं

Músicas mais populares de आनंदी जोशी

Outros artistas de Film score