Hey Mann Zhale Tuzee

हे मन झाले तुझे
हे तुला पण कळलेना
नाते अजाणता आपलेपण जुळलेना

जवळ ये ना
जवळ घे ना अजुनी
मला साद दे ना

हा हा हा ह ह

गहिऱ्या एका क्षणी
भेटले कोणी तरी
अधिऱ्या देहा वरी
बरसूनी गेल्या ओल्या सरी ओल्या सरी
गर्दीत हि तूच तू एकांती माझ्या तूच तू
हो प्रेमातच हे असे होते ना
गर्दीत हि तूच तू एकांती माझ्या तूच तू
हो प्रेमातच हे असे होते ना
हे मन झाले तुझे
हे तुला पण कळलेना
नाते अजाणता आपलेपण जुळलेना

आता डोळ्यातले
स्वप्न हि वाटे खरे
भुलते तुझियासवे
एकटेपण किती बावरे बावरे
श्वासातही तूच तू स्पर्षातही आता तूच तू
हो प्रेमातच हे असे होते ना होते ना
श्वासातही तूच तू स्पर्षातही आता तूच तू
हो प्रेमातच हे असे होते ना हा हा

हे मन झाले तुझे
हे तुला पण कळलेना
नाते अजाणता आपलेपण जुळलेना

जुळलेना

Músicas mais populares de आनंदी जोशी

Outros artistas de Film score