Jarasa Tu

GANGADHAR MAHAMBARE, MANDAR APTE

जरासा तू जराशी मी
जराशी डोळ्यात धुंद
जरासा तू जराशी मी
जराशी डोळ्यात धुंद
जरासा तारा जरासा वारा
जरासा तारा जरासा वारा
जरासा वाऱ्यात गंध
जरासा तू जराशी मी
जराशी डोळ्यात धुंद
जरासा तारा जरासा वारा
जरासा तारा जरासा वारा
जरासा वाऱ्यात गंध
जरासा तू जराशी मी
जराशी डोळ्यात धुंद
जरासा तू

हू हू हू हे हे हे
श ना ना ना ना ना रं रं रं प प

जराशी नीज जराशी वीज
जराशी डोळ्यात जाग
जराशी नीज जराशी वीज
जराशी डोळ्यात जाग
जराशी नीज जराशी वीज
जराशी डोळ्यात जाग
जरासा रुसे जरासा हसे
ओठाशी लटकारा
जरासा तू जराशी मी
जराशी डोळ्यात धुंद
जरासा तू

हू हू हू हे हे हू

जरा जरा जरा जरासे पाणी पाण्यात गाणी गाण्यात जराशी प्रीत
जरा जरा जरा जरा जरा जरा
जरासे पाणी पाण्यात गाणी गाण्यात जराशी प्रीत
जराशी जपी जराशी लपी
जराशी सुटते रीत
जरासा तू जराशी मी
जराशी डोळ्यात धुंद
जरासा तारा जरासा वारा
जरासा तारा जरासा वारा
जरासा वाऱ्यात गंध
जरासा तू जराशी मी (जरासा तू जराशी मी)
जरासा तू जरासा तू जरासा

Músicas mais populares de केतकी माटेगावकर

Outros artistas de Film score