इलुसा हा देह फीमेल व्हर्जन

Vaibhav Joshi

पैलाच्या रामाने गाठला ग पैल
इथे जिणे सैल रामा पाई
पैलाच्या रामाने गाठला ग पैल
इथे जिणे सैल रामा पाई

चेहऱ्यामागचा चेहरा कल्लोळ
चेहऱ्यामागचा चेहरा कल्लोळ
आरशात लोळ
बिंब जाळी बिंब जाळी
इलुसा हा देह किती खोल डोह
इलुसा हा देह किती खोल डोह
शून्यातले शून्य जाणीव नेणीव
शून्याची उणीव आली भाळी
आली भाळी
इलुसा हा देह किती खोल डोह
स्नेह प्रेम मोह मांदियाळी
मांदियाळी
इलुसा हा देह किती खोल डोह

Músicas mais populares de केतकी माटेगावकर

Outros artistas de Film score