Satrangi Jhala Re

Vaibhav Joshi

सतरंगी झाला रे रंग मनाचा
माझ्या देहि बिलगला रे मोह कुणाचा

हो येइ सतरंगी झाला रे रंग मनाचा
माझ्या देहि बिलगला रे मोह कुणाचा
ऐलतीर खुणावे जसा कि पैलतीराला
ऐलतीर खुणावे जसा कि पैलतीराला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला

पुन्हा पुन्हा पुकारतो साऱ्या
क्षितिजीचा पुन्हा पुन्हा
मातीची हाक हि तू ओढून मजला दे
कळेना का हे असे होते
ऐलतीर खुणावे जसा कि पैलतीराला
ऐलतीर खुणावे जसा कि पैलतीराला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला

लाटा सुखाच्या उठती मनी
काहूर जागे हळव्या क्षणी
अजाणता जसा तोल जावा
निजतांना बोल नवा रे देवा
ऐलतीर खुणावे जसा कि पैलतीराला
ऐलतीर खुणावे जसा कि पैलतीराला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला

Curiosidades sobre a música Satrangi Jhala Re de पवनदीप राजन

De quem é a composição da música “Satrangi Jhala Re” de पवनदीप राजन?
A música “Satrangi Jhala Re” de पवनदीप राजन foi composta por Vaibhav Joshi.

Músicas mais populares de पवनदीप राजन

Outros artistas de Asian pop