Jagude Preet Ekda

Sanjay Navgire

हा आ आ आ आ आ आ आ आ हा आ आ आ आ
तुझ्या विना सुनी तुझी मी बावरी एक ना
तुझ्या विना सुना तुझा मी बावरा ऐक ना
जगूदे हि प्रीत एकदा जिंदगी थांब ना थांब ना जरा
जगूदे हि प्रीत एकदा जिंदगी थांब ना थांब ना जरा

तुझ्या खुशीत शिरताना तोडून बांध सारे
तुझ्या शिवाय झुरताना तुझाच छंद का रे
हो तुझ्यासवे मिरवताना जगतो क्षणा क्षणाला
तुझ्या विना हरवताना व्याकुळ का मनाला
आस जीवाला का छळते तळमळते मन भिरभिरते
उगी असं का सांग ना
जगूदे हि प्रीत एकदा जिंदगी थांब ना थांब ना जरा
जगूदे हि प्रीत एकदा जिंदगी थांब ना थांब ना जरा

जगून मी पुन्हा तुला वाहीन जन्म सारा
तुझ्या सुखात भरलेला माझा सुखी किनारा
आ आ कधी आतुर वळणावर थांबेन मी जरा सी
तुझ्या मिठीतला पालव बांधून मी या उराशी
कधी हिंदोळा गोड शहरा
हि माया अन गार जिव्हाळा
हो मनाच्या रे स्पंदना
जगूदे हि प्रीत एकदा जिंदगी थांब ना थांब ना जरा
जगूदे हि प्रीत एकदा जिंदगी थांब ना थांब ना जरा

Músicas mais populares de जसराज जोशी

Outros artistas de Film score