Tu Tevha Tashi
Arati Prabhu
तू तेव्हा तशी
तू तेव्हा अशी
तू बहरांच्या बाहूंची
तू तू तेव्हा तशी
तू तेव्हा अशी
तू बहरांच्या
तू तेव्हा तशी
तू ऐल राधा
तू पैल संध्या
तू ऐल राधा
तू पैल संध्या
चाफेकळी प्रेमाची
तू तेव्हा तशी
तू तेंव्हा अशी
तू बहरांच्या बाहूंची
तू तेव्हा तशी
तू नवीजुनी
तू कधी कुणी
तू नवीजुनी
तू कधी कुणी
खारीच्या ग डोळ्यांची
तू तेंव्हा तशी
तू तेव्हा अशी
तू बहरांच्या बाहूंची
तू तेव्हा तशी
तू हिर्वीकच्ची
तू पोक्त सच्ची
तू हिर्वीकच्ची
तू पोक्त सच्ची
तू खट्टीमिठ्ठी ओठांची
तू तेव्हा तशी
तू तेव्हा अशी
तू बहरांच्या बाहूंची
तू तेव्हा तशी