Jhala Gadbad Ghotala
गडबड गडबड गडबड गडबड घोटाळा
गडबड गडबड गडबड गडबड घोटाळा
गडबड गडबड गडबड गडबड घोटाळा
झाला गडबड घोटाळा सारा गडबड घोटाळा
झाला गडबड घोटाळा सारा गडबड घोटाळा
पायपोस एकाचा दुसया तिसर्यावरी डोळा
पायपोस एकाचा दुसया तिसर्यावरी डोळा
झाला गडबड घोटाळा सारा गडबड घोटाळा
झाला गडबड घोटाळा सारा गडबड घोटाळा
बदाम गुड्डु हती धरोनी घेऊन गेला किल्वर राणी
चौकट राजा शीळ घालितो इस्पिक राणीला हे इस्पिक राणीला
झाला गडबड घोटाळा सारा गडबड घोटाळा
झाला गडबड घोटाळा सारा गडबड घोटाळा
दीड शहाणे अमुचे मेहुणे हात चोळिती खाती फुटाणे
दीड शहाणे अमुचे मेहुणे हात चोळिती खाती फुटाणे हे
ताई शहाणी आली सोडुनी
ताई शहाणी आली सोडुनी
आपल्या नवर्याला
आपल्या नवर्याला
झाला गडबड घोटाळा सारा गडबड घोटाळा
झाला गडबड घोटाळा सारा गडबड घोटाळा
थापावरती मारुनी थापा कुणी कुणाला खुशाल कापा
एकाची सुरी बकरा दुसरा मामाचा पडला
झाला गडबड घोटाळा सारा गडबड घोटाळा
झाला गडबड घोटाळा सारा गडबड घोटाळा
उतावळा नवरा हा असला गुडघ्याला बाशिंग बांधुनी बसला
उतावळा नवरा हा असला गुडघ्याला बाशिंग बांधुनी बसला
नवरी कुणाची नवरा कुठला कोण उगा सजला
झाला गडबड घोटाळा सारा गडबड घोटाळा
झाला गडबड घोटाळा सारा गडबड घोटाळा
घोटाळा