Ye Ata Slow Version

नादावले या माझ्या मना
रोखू कशी मी
समजाव ना
डगमगणाऱ्या वेड्या या जीवा
कुठवर बांधूनी ठेवू
सांग ना
ओ ओ ओ ओ
ये आता तू मिठीत या
हरवून जा ज़रा
ये आता तू मिठीत या
हरवून जा जरा

Músicas mais populares de Sunidhi Chauhan

Outros artistas de Indie rock