Ishq Hua Re

स्पर्श हा जरा जरा बोलावे मुक्या भावना
छंद हा नवा नवा प्रीतीचा जडे या जीवा
स्पर्श हा जरा जरा बोलावे मुक्या भावना
छंद हा नवा नवा प्रीतीचा जडे या जीवा
का धुंद तो का धुंद मी का बेधुंद वाटे सारे
ही कोणती जादुगिरी का होश नाही मला ही
इश्क हुआ रे ओ ओ
इश्क हुआ रे ओ ओ

स्पंदने बोलती रे शब्द काही सुचेना
जाणती नजर आसारे पण मनाला कावळे ना
स्पंदने बोलती रे शब्द काही सुचेना
जाणती नजर आसारे पण मनाला कावळे ना
का धुंद तू का धुंद मी का धुंद वाटे आज सारे
ही कोणती जादुगिरी का होश नाही मलाही
इश्क हुआ रे ओ ओ
इश्क हुआ रे ओ ओ

रान माझे माझे श्वास आहेस तू
तुझया मनाची नवी आस आहेस तू
तूच आहेस ओळख कुणाची
आयुष्यातील नवा ध्यास आहेस तू

रोमरोमांत ले विरह दूर झाले
श्वास श्वासातले वाहुनी एक झाले
रोमरोमांत ले विरह दूर झाले
श्वास श्वासातले वाहुनी एक झाले
छेडतो गारवा या तराणे या तराणे
कसे सावरू या खुळ्या भावना रे
का धुंद तू का धुंद मी का धुंद वाटे आज सारे
ही कोणती जादुगिरी का होश नाही मलाही
इश्क हुआ रे ओ ओ
इश्क हुआ रे ओ ओ
इश्क हुआ रे ओ ओ
इश्क हुआ रे ओ ओ

Músicas mais populares de Sonu Nigam

Outros artistas de Pop