Yei Ho Ekveera Mazhe Mauli Ye
येई हो एकवीरा माझे माऊली ये
येई हो एकवीरा माझे माऊली ये
दोन्ही कर जोडुनि
दोन्ही कर जोडुनि देवी वाट मी पाहे
देवी वाट मी पाहे
येई हो एकवीरा माझे माऊली ये
येई हो एकवीरा माझे माऊली ये
आलीया गेलीया अंबे धाडी निरोप
आलीया गेलीया अंबे धाडी निरोप
कारल्यामध्ये आहे
कारल्यामध्ये आहे माझी एकवीरा माय
ओ माझी एकवीरा माय
येई हो एकवीरा माझे माऊली ये
येई हो एकवीरा माझे माऊली ये
पिवळी साडी ही अंबे कैसी गगनी झळकली
पिवळी साडी ही अंबे कैसी गगनी झळकली
व्याघ्रावरी बैसोनी
व्याघ्रावरी बैसोनी देवी एकवीरा आली
देवी एकवीरा आली
येई हो एकवीरा माझे माऊली ये
येई हो एकवीरा माझे माऊली ये
एकवीरेचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी
एकवीरेचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी
एकवीरा देवी नाम तुमचे
एकवीरा देवी नाम तुमचे भावे ओवाळी
ओ जिभे भावे ओवाळी
येई हो एकवीरा माझे माऊली ये
येई हो एकवीरा माझे माऊली ये
दोन्ही कर जोडुनि
दोन्ही कर जोडुनि देवी वाट मी पाहे
देवी वाट मी पाहे
येई हो एकवीरा माझे माऊली ये
येई हो एकवीरा माझे माऊली ये