Visaru Nako Srirama Mala

Hridaynath Mangeshkar, Sudhir Moghe

विसरू नको श्रीरामा मला
विसरू नको श्रीरामा मला
आआ मी तुझ्या पाउलीं जीव वाहिला
प्रिया विसरू नको श्रीरामा मला
विसरू नको

किती जन्म झाले तुझी प्रेमिका मी
कितीदा नव्याने तुला भेटले मी
किती जन्म झाले तुझी प्रेमिका मी
कितीदा नव्याने तुला भेटले मी
तुझी सावली झाले घेऊनी हिंडले सतीचा वसा
प्रिया विसरू नको श्रीरामा मला
विसरू नको

तू सांब भोळा उमा पार्वती मी
तू कृष्ण काळा तुझी राधिका मी
तू सांब भोळा उमा पार्वती मी
तू कृष्ण काळा तुझी राधिका मी
युगायुगांचे नाते आपुले वेगळे जुळे श्यामला
प्रिया विसरू नको श्रीरामा मला
आ आ विसरू नको श्रीरामा मला
मी तुझ्या पाउलीं जीव वाहिला
प्रिया विसरू नको श्रीरामा मला
विसरू नको श्रीरामा मला
मी तुझ्या पाउलीं जीव वाहिला
प्रिया विसरू नको श्रीरामा मला
विसरू नको

Curiosidades sobre a música Visaru Nako Srirama Mala de Lata Mangeshkar

De quem é a composição da música “Visaru Nako Srirama Mala” de Lata Mangeshkar?
A música “Visaru Nako Srirama Mala” de Lata Mangeshkar foi composta por Hridaynath Mangeshkar, Sudhir Moghe.

Músicas mais populares de Lata Mangeshkar

Outros artistas de Film score