सावर रे सावर रे उंच उंच झुला

Hridaynath Mangeshkar, Mangesh Padgaonkar

सावर रे सावर रे सावर रे
उंच उंच झुला उंच उंच झुला
उंच उंच झुला उंच उंच झुला
सुख मला भिवविते सांगू कसे तुला
सावर रे सावर रे सावर रे
उंच उंच झुला उंच उंच झुला
सुख मला भिवविते सांगू कसे तुला
सावर रे सावर रे सावर रे

आता आभाळ भेटले रे अंग फुलांनी पेटले:रे
आता आभाळ भेटले रे अंग फुलांनी पेटले:रे
पहा कसे ऐकू येती पहा कसे ऐकू येती
श्वास माझे मला पहा कसे ऐकू येती
श्वास माझे मला सावर रे सावर रे सावर रे
उंच उंच झुला उंच उंच झुला
सुख मला भिवविते सांगू कसे तुला
सावर रे सावर रे सावर रे

फांदी झोक्याने हालते रे वाटे स्वप्नी मी चालते रे
फांदी झोक्याने हालते रे वाटे स्वप्नी मी चालते रे
मिटले मी माझे डोळे मिटले मी माझे डोळे
हात हाती दिला सावर रे सावर रे सावर रे
उंच उंच झुला उंच उंच झुला
सुख मला भिवविते सांगू कसे तुला
सावर रे सावर रे सावर रे

जुने आधार सुटले रे तुझ्या मिठीत मिटले रे
जुने आधार सुटले रे तुझ्या मिठीत मिटले रे
सांभाळ तू बावरल्या सांभाळ तू बावरल्या
वेडया तुझ्या फुला सावर रे सावर रे सावर रे
उंच उंच झुला उंच उंच झुला
सुख मला भिवविते सांगू कसे तुला
सावर रे सावर रे सावर रे

Curiosidades sobre a música सावर रे सावर रे उंच उंच झुला de Lata Mangeshkar

Quando a música “सावर रे सावर रे उंच उंच झुला” foi lançada por Lata Mangeshkar?
A música सावर रे सावर रे उंच उंच झुला foi lançada em 2013, no álbum “Geet Shilp Marathi Geete”.
De quem é a composição da música “सावर रे सावर रे उंच उंच झुला” de Lata Mangeshkar?
A música “सावर रे सावर रे उंच उंच झुला” de Lata Mangeshkar foi composta por Hridaynath Mangeshkar, Mangesh Padgaonkar.

Músicas mais populares de Lata Mangeshkar

Outros artistas de Film score