Pahiles Tu Aikiles Tu
पाहिलेस तू ऐकिलेस तू
पाहिलेस तू ऐकिलेस तू
काय पुन्हा रे सांगू
अपराधाविण कठोर शासन कुठवर मी साहू
पाहिलेस तू ऐकिलेस तू
काळजातील धागे तोडून
घरघधनी जाता घर हे सोडून
काळजातील धागे तोडून
घरघधनी जाता घर हे सोडून
पतिप्रेमाविण कर हे जोडून पतिप्रेमाविण कर हे जोडून
काय तुला मागू
पाहिलेस तू ऐकिलेस तू
येऊ नये ती वेड येऊन
प्रपंच पूजा गेली उधळून
येऊ नये ती वेड येऊन
प्रपंच पूजा गेली उधळून
आसवांची माळ ही ओवून आसवांची माळ ही ओवून
सांग कुणा वाहू
पाहिलेस तू ऐकिलेस तू
काय पुन्हा रे सांगू
अपराधाविण कठोर शासन कुठवर मी साहू
पाहिलेस तू ऐकिलेस तू