Chimb Pavasaan Raan Jhala

चिंब पावसानं रानं झालं आबादानी
चिंब पावसानं रानं झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली
झाकू कशी पाठीवरली
चांदणं गोंदणी बाई चांदणं गोंदणी
झाकू नको कमळनबाई एकांताच्या कोनी
झाकू नको कमळनबाई एकांताच्या कोनी
रूपखनी अंगावरली
रूपखनी अंगावरली
सखे लावण्याची खाणी लावण्याची खाणी
चिंब पावसानं रानं झालं आबादानी

राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरूनी
राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरूनी
लाज पांघरूनी लाज पांघरूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरूनी
झाकू नको कमळनबाई झाकू नको कमळनबाई
सखे लावण्याची खाणी लावण्याची खाणी
चिंब पावसानं रानं झालं आबादानी

आर हैया हैया वार माझ्या माझ्या वाघिणी हा
तुझ्या डोळ्यांच्या सांदीत सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं आभाळ अस्मानी
तुझ्या डोळ्यांच्या सांदीत सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं आभाळ अस्मानी
आभाळ अस्मानी आभाळ अस्मानी
पान्यामंदी झिम्मा धरं आभाळ अस्मानी
झाकू कशी पाठीवरली
झाकू कशी पाठीवरली
चांदणं गोंदणी बाई चांदणं गोंदणी
चिंब पावसानं रानं झालं आबादानी

अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता ना येई काही साजणा बोलांनी
अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता ना येई काही साजणा बोलांनी
साजणा बोलांनी साजणा बोलांनी
सांगता ना येई काही साजणा बोलांनी
झाकू नको कमळनबाई झाकू नको कमळनबाई
सखे लावण्याची खाणी लावण्याची खाणी
चिंब पावसानं रानं झालं आबादानी
चिंब पावसानं रानं झालं आबादानी

Músicas mais populares de Lata Mangeshkar

Outros artistas de Film score