Pandharicha Vaas Chandrabhage Snan

ANIL MOHILE, SANT NAMDEV, SHRINIVAS KHALE

पंढरीचा वास चंद्रभागे स्नान
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान
आणिक दर्शन आणिक दर्शन विठोबाचें
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान
आणिक दर्शन आणिक दर्शन विठोबाचें
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान

हेंचि घडो मज जन्मजन्मांतरीं
हेंचि घडो मज जन्मजन्मांतरीं
हेंचि घडो मज जन्मजन्मांतरीं
हेंचि घडो मज जन्मजन्मांतरीं
हेंचि घडो मज जन्मजन्मांतरीं
मागणें श्रीहरी मागणें श्रीहरी नाहीं दुजें
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान
आणिक दर्शन आणिक दर्शन विठोबाचें
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान

मुखीं नाम सदा संतांचें दर्शन संतांचें दर्शन
मुखीं नाम सदा आ आ आ
आ आ आ आ आ सदा आ आ आ आ आ सदा आ आ आ आ आ
मुखीं नाम सदा संतांचें दर्शन संतांचें दर्शन
जनीं जनार्दन जनीं जनार्दन ऐसा भाव ऐसा भाव ऐसा भाव
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान
आणिक दर्शन आणिक दर्शन विठोबाचें
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान

नामा म्हणे तुझें नित्य महाद्वारी
नामा म्हणे तुझें नित्य महाद्वारी
नामा म्हणे तुझें नित्य महाद्वारी
नामा म्हणे तुझें नित्य महाद्वारी
नामा म्हणे नामा म्हणे
नामा आ आ आ आ आ म्हणे
नामा म्हणे नामा म्हणे तुझें
नामा म्हणे तुझें नित्य महाद्वारी
नामा म्हणे तुझें नित्य महाद्वारी
नामा म्हणे तुझें नित्य महाद्वारी
कीर्तन गजरीं कीर्तन गजरीं सप्रेमाचें
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान
आणिक दर्शन आणिक दर्शन विठोबाचें
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान
चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान

Curiosidades sobre a música Pandharicha Vaas Chandrabhage Snan de Bhimsen Joshi

De quem é a composição da música “Pandharicha Vaas Chandrabhage Snan” de Bhimsen Joshi?
A música “Pandharicha Vaas Chandrabhage Snan” de Bhimsen Joshi foi composta por ANIL MOHILE, SANT NAMDEV, SHRINIVAS KHALE.

Músicas mais populares de Bhimsen Joshi

Outros artistas de Film score