Dole Tujhe Dhundi

Chandrashekhar Sanekar

डोळे तुझे धुंदी
झालो तुझा छंदी
डोळे तुझे धुंदी
झालो तुझा छंदी
छंद हा गुलकंदी गं
किती सुनसान बेभान राहू
मी तुझ्या विना
हात हाती तुझा दे ना
डोळे तुझे धुंदी झालो तुझा छंदी
छंद हा गुलकंदी गं
किती सुनसान बेभान राहू मी तुझ्या विना
हात हाती तुझा दे ना
डोळे तुझे धुंदी झालो तुझा छंदी
छंद हा गुलकंदी गं
किती सुनसान बेभान राहू मी तुझ्या विना

नजरेला नजरेचा देशी तू नजराणा
होतो मी तेव्हा दिवाणा
सारे काही कळते मन माझे जळते
चळवादी हा तुझा बहाणा
नजरेला नजरेचा देशी तू नजराणा
होतो मी तेव्हा दिवाणा
सारे काही कळते मन माझे जळते
चळवादी हा तुझा बहाणा
वार्यावर झुलतो मी
पंखावीण उडतो मी
वार्यावर झुलतो मी
पंखावीण उडतो मी
सावरतो माझ्या मना
किती सून सान बेभान राहू मी तुझ्याविना
हात हाती तुझा दे ना
डोळे तुझे धुंदी झालो तुझा छंदी
छंद हा गुलकंद ग
किती सुनसान बेभान राहू मी तुझ्या विना

बेधुंद बेहोष बेचैन हैराण होऊनी रात्रन दिनी मी
मुखडा तुझा हसतो ठसका मनी ठसतो
नाचे नशा रोम रोमी
बेधुंद बेहोष बेचैन हैराण होऊनी रात्रन दिनी मी
मुखडा तुझा हसतो ठसका मनी ठसतो
नाचे नशा रोम रोमी
घायाळ झालो मी
हरलो ग हरलो मी
हो घायाळ झालो मी
हरलो ग हरलो मी
नखरा तुझा सोड ना
किती सुनसान बेभान राहू मी तुझ्या विना
हात हाती तुझा दे ना
डोळे तुझे धुंदी झालो तुझा छंदी
छंद हा गुलकंद ग
किती सुनसान बेभान राहू मी तुझ्या विना
हात हाती तुझा दे ना
डोळे तुझे धुंदी झालो तुझा छंदी
छंद हा गुलकंद ग
किती सुनसान बेभान राहू मी तुझ्या विना

Curiosidades sobre a música Dole Tujhe Dhundi de स्वप्निल बांदोडकर

De quem é a composição da música “Dole Tujhe Dhundi” de स्वप्निल बांदोडकर?
A música “Dole Tujhe Dhundi” de स्वप्निल बांदोडकर foi composta por Chandrashekhar Sanekar.

Músicas mais populares de स्वप्निल बांदोडकर

Outros artistas de Traditional music