Anandachya Dhara

Sudhir Moghe

आनंदाच्या धारांमध्ये
आनंदाच्या धारांमध्ये
सचैल नाते आहे
माझे मन गाते आहे
माझे मन गाते आहे
आनंदाच्या धारांमध्ये
सचैल नाते आहे
माझे मन गाते आहे
माझे मन गाते आहे

एक अनोखी नवी भावना
स्वरांस माझ्या देई चेतना
एक अनोखी नवी भावना
स्वरांस माझ्या देई चेतना
हूरहुर नवखे अबोध काहूर
हूरहुर नवखे अबोध काहूर
आत उसळते आहे
माझे मन गाते आहे

सांग जीवना नकळे काही
कशी तुझी होऊ उतराई
सांग जीवना नकळे काही
कशी तुझी होऊ उतराई
मागितल्याविण मजवर सारे
मागितल्याविण मजवर सारे
कसे बरसत आहे
माझे मन गाते आहे

काय मिळवले काय हरवले
आनंदला गणित कोठले
हो काय मिळवले काय हरवले
आनंदाला गणित कोठले
माझे सुख जणू हारजीतीच्या
माझे सुख जणू हारजीतीच्या
पैईल बहरते आहे
माझे मन गाते आहे
आनंदाच्या धारांमध्ये
सचैल नाते आहे
माझे मन गाते आहे
माझे मन गाते आहे
ला ला ला ला ला

Curiosidades sobre a música Anandachya Dhara de स्वप्निल बांदोडकर

De quem é a composição da música “Anandachya Dhara” de स्वप्निल बांदोडकर?
A música “Anandachya Dhara” de स्वप्निल बांदोडकर foi composta por Sudhir Moghe.

Músicas mais populares de स्वप्निल बांदोडकर

Outros artistas de Traditional music