Budata Aavari Maj
KAMALAKAR BHAGWAT, SANT TUKARAM
बुडतां आवरीं मज
भवाचे सागरीं
बुडतां आवरीं मज
भवाचे सागरीं
बुडतां आवरीं मज
भवाचे ए ए सागरीं सागरीं
बुडतां आवरीं मज
भवाचे सागरीं
बुडतां आवरीं मज
नको मानु भार
पाहों दोषांचे डोंगर
नको मानु भार
पाहों दोषांचे डोंगर
बुडतां आवरीं मज
भवाचे सागरीं
बुडतां आवरीं मज
आहे तें सांभाळी
तुझी कैसी ब्रीदावळी तुझी कैसी ब्रीदावळी
आहे तें सांभाळी
तुझी कैसी ब्रीदावळी तुझी कैसी ब्रीदावळी
बुडतां आवरीं मज बुडतां आ आ आवरीं आवरीं मज
बुडतां आवरीं मज
तुका ह्मणे दोषी मी तो
तुका ह्मणे ए ए तुका ह्मणे दोषी मी तो
पातकांची राशी
बुडतां आवरीं मज
भवाचे सागरीं
बुडतां आवरीं मज
भवाचे ए ए सागरीं सागरीं
बुडतां आवरीं मज
भवाचे सागरीं