Yaayche Hote Phulun

BHIMRAO PANCHALE, SANGEETA JOSHI

यायचे होते फुलून
यायचे होते फुलून
यायचे होते फुलून
तो ऋतू तो ऋतू
गेला निघून
यायचे होते फुलून
यायचे होते फुलून

मागतो अधिकार साधा
मागतो अधिकार साधा
साधा मागतो अधिकार
साधा मागतो अधिकार
साधा मागतो अधिकार
साधा साधा
पाहू दे पाहू दे तुजला दुरून
यायचे होते फुलून
यायचे होते फुलून

राहिल्या त्या शंख शिंपा
राहिल्या त्या शंख शिंपा
शंख शिंपा राहिल्या
राहिल्या राहिल्या
राहिल्या राहिल्या त्या शंख शिंपा शंख शिंपा
लाट गेली लाट गेली ओसरून
यायचे होते फुलून
यायचे होते फुलून

तूच माझे सर्व काही
तूच माझे सर्व काही
सर्व काही सर्व काही तूच
तूच माझे सर्व काही
तूच माझे सर्व काही
सर्व काही सर्व काही
मी तुझा
मी तुझा कोणी नसून
यायचे होते फुलून
यायचे होते फुलून

का सुरू झाली कळेना
का सुरू झाली कळेना
कळेना कळेना
का सुरू झाली कळेना
कळेना कळेना
का सुरू झाली कळेना कळेना
ही कहाणी
ही कहाणी शेवटून
यायचे होते फुलून
यायचे होते फुलून
तो ऋतू तो ऋतू
गेला निघून
यायचे होते फुलून
यायचे होते फुलून
यायचे होते फुलून

Músicas mais populares de भीमराव पांचाळे

Outros artistas de Traditional music