गोरी-गोरी पान

Ashwin Srinivasan, Sameer Samant

गोरी गोरी पान फुलासारखी छान
गोरी गोरी पान फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण
दादा मला एक वहिनी आण

गोरी गोरी पान फुलासारखी छान
गोरी गोरी पान फुलासारखी छान
पहिली नको ह्याला दुसरी आण
पहिली नको ह्याला दुसरी आण

गोरी गोरी पान फुलासारखी छान
गोरी गोरी पान फुलासारखी छान
पहिली नको म्हणे दुसरी आण
पहिली नको म्हणे दुसरी आण

पोरगी हवी जशी बार्बी ची डौल
फॅशन चे कपडे नी कॅटवॉल्क ची चाल
मेकअप ला पार्लर नी शॉपिंग ला मॉल
दहा दिवसात राजा होशील कंगाल

हिरो स्वतःला समजतोय छावा
हातात बीडी नी तोंडात मावा
मागे-मागे पोरींच्या वाजवतो पावा
तिरछी नज़र याची घेते सुगावा

हिरो स्वतःला समजतोय छावा
हातात बीडी नी तोंडात मावा
मागे मागे पोरींच्या वाजवतो पावा
तिरछी नज़र याची घेते सुगावा

गल्लीच्या मजनूची
हाय हाय हाय हाय
गल्लीच्या मजनूची नाक्यावर शान
गल्लीच्या मजनूची नाक्यावर शान
पहिली नको म्हणे दुसरी आण
पहिली नको म्हणे दुसरी आण
गोरी-गोरी पान फुलासारखी छान
गोरी-गोरी पान फुलासारखी छान
पहिली नको ह्याला दुसरी आण
पहिली नको ह्याला दुसरी आण

Outros artistas de Film score