Title Track Tu Chal Pudhe

Mandar Cholkar

तू चालपुढे बघ धूळ भिडे हि अस्मानाला
तू उजळून ये अन जाळ जुन्या या अंधाराला
तू चालपुढे बघ धूळ भिडे हि अस्मानाला
तू उजळून ये अन जाळ जुन्या या अंधाराला
जिंकून घे दाही दिशा गर्जना कर यशाची
फिकीर तुला कश्याची रे हि यात्रा संघर्षाची
तू चालपुढे बघ धूळ भिडे हि अस्मानाला
तू उजळून ये अन जाळ जुन्या या अंधाराला
जिंकून घे दाही दिशा गर्जना कर यशाची
फिकीर तुला कश्याची रे हि यात्रा संघर्षाची
हि यात्रा संघर्षाची

ओ ओ ओ ओ ओ
हे हे हे

राज्य असो व नसो असे हा ताज तुझ्या रे माथी
इतिहाची भविष्याची हि लाज तुझ्या रे हाती
राज्य असो व नसो असे हा ताज तुझ्या रे माथी
इतिहाची भविष्याची हि लाज तुझ्या रे हाती
उमलून येऊ दे मातीतून पालवी सन्मानाची
फिकीर तुला कश्याची रे हि यात्रा संघर्षाची

आ आ आ आ आ आ
फुले वेचूनी द्यावी तू काटेरी वाटेवरती
प्रगतीचे अन समृद्धीचे गीत तुझ्या रे ओठी
फुले वेचूनी द्यावी तू काटेरी वाटेवरती
प्रगतीचे अन समृद्धीचे गीत तुझ्या रे ओठी
परिश्रमाने घडून यावी स्फूर्ति सुख स्वप्नाची
फिकीर तुला कश्याची रे हि यात्रा संघर्षाची
तू चालपुढे बघ धूळ भिडे हि अस्मानाला
तू उजळून ये अन जाळ जुन्या या अंधाराला
जिंकून घे दाही दिशा गर्जना कर यशाची
फिकीर तुला कश्याची रे हि यात्रा संघर्षाची

Músicas mais populares de अमृता फडणवीस

Outros artistas de Film score