Guru Vandana
ANISH SHARMA, SANJEEVANI BHELANDE
ज्या ज्या ठिकाणी हे मन जाय माझे
त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी
तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही
ज्या ज्या ठिकाणी हे मन जाय माझे
त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी
तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही