Mazyasave Tu Astana
माझ्यासवे तू असताना
श्वासांचे अर्थ उलगडती
माझ्यासवे तू असताना
श्वासांचे अर्थ उलगडती
स्पर्शात गुंग, स्वप्नात धुंद
क्षण सारे मोहरती, मोहरती
माझ्यासवे तू असताना
श्वासांचे अर्थ उलगडती
माझ्यासवे तू असताना
श्वासांचे अर्थ उलगडती
स्पर्शात गुंग स्वप्नात धुंद
क्षण सारे मोहरती, मोहरती
हळुवार गाली तुझे लाजणे
हे हे हे हे (हम्म हम्म)
हळुवार गाली तुझे लाजणे
ओठांचे बावरणे
हातात हात घेऊनी
हातात हात घेऊनी
प्रेमाचे क्षण सजती, क्षण सजती
माझ्यासवे तू असताना
श्वासांचे अर्थ उलगडती
रोमांच उठती हृदयात माझ्या
आ हा
रोमांच उठती हृदयात माझ्या
स्पर्शाने प्रीतीच्या बेधुंद रात्र रंगली
बेधुंद रात्र रंगली
प्रेमाचे घन कोसळती, घन कोसळती
माझ्यासवे तू असताना(माझ्यासवे तू असताना)
श्वासांचे अर्थ उलगडती(श्वासांचे अर्थ उलगडती)
स्पर्शात गुंग, स्वप्नात धुंद(स्पर्शात गुंग, स्वप्नात धुंद)
क्षण सारे मोहरती, मोहरती(क्षण सारे मोहरती, मोहरती)
माझ्यासवे तू असताना(माझ्यासवे तू असताना)