Aami Layi Solid Aahot

Ajay, Atul

युगे युगे आहोत इथे
युगे युगे आहोत इथे
तरी आम्ही वॅलिड आहोत
युगे युगे आहोत इथे
युगे युगे आहोत इथे
तरी आम्ही वॅलिड आहोत
अन् आमचा केव्हाच ठरलय
आओ आम्ही लय सॉलिड आहोत
येओ आम्ही लय सॉलिड आहोत
आरं आम्ही लय सॉलिड आहोत
च्यामारी आम्ही लय सॉलिड आहोत

हो मोठ्या कथा साऱ्या मोठ्या
बाता साऱ्या मोठे मोठे वारसे
नवे असावे नवीन दिसावे पण सारे जुनेच आरसे
खरे खोटे बोलू नवे जुने जाणू कळून न वळते
नाही कुणाची भीती कशाची जन्मुनी लाज जळते
अरे सीधे साधे दिसतो तरीबी
आम्ही लय खोडिल आहोत
अरे सीधे साधे दिसतो तरीबी
आम्ही लय खोडिल आहोत
अन् आमचा केव्हाच ठरलय
आओ आम्ही लय सॉलिड आहोत
येओ आम्ही लय सॉलिड आहोत
आरं आम्ही लय सॉलिड आहोत
च्यामारी आम्ही लय सॉलिड आहोत

हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे
हो रोज फसताना स्वतःशी हसताना आत कोण झुरते
कशी नशा ही काय दिशा ही उसासुनी रोज फिरते
सारा झाला काला जगण्या मरण्याला सुचती रोज नखरे
कसे कळावे हात जुळावे
एकासारखे ना काही दुसरे
अरे सीधे साधे दिसतो तरीबी
आम्ही लय खोडिल आहोत
अरे सीधे साधे दिसतो तरीबी
आम्ही लय खोडिल आहोत
अन् आमचा केव्हाच ठरलय
आओ आम्ही लय सॉलिड आहोत
येओ आम्ही लय सॉलिड आहोत
आरं आम्ही लय सॉलिड आहोत
च्यामारी आम्ही लय सॉलिड आहोत

येओ आम्ही लय सॉलिड आहोत
आरं आम्ही लय सॉलिड आहोत
आम्ही लय सॉलिड आहोत
च्यामारी आम्ही लय सॉलिड आहोत
सॉलिड सॉलिड सॉलिड

Músicas mais populares de कुणाल गांजावाला

Outros artistas de Film score