Uladhaal Theme Song

ये आला कसा गेला कुठे
ह्याच त्याच नाही पटे
कोणी मागे हटे कोणी चाले पुढे चाल
हे हा बी पाळे तो बी पळे
कोणाला काही ना कले
आली मिली गुप चिली सगळी धमाल
ओ ओ उलाढाल ओ ओ उलाढाल
ओ ओ उलाढाल ओ ओ उलाढाल
उलाढाल उलाढाल
उलाढाल उलाढाल

जित्याची खोड कधी मोडल का नो नो नो
बोला फुलाची गाठ पडल का हो हो हो
वाघ शिकार सोडून देईल मेबी
शिकारी त्या वाघाला सोडेल का
बोलविता धनी कोणी
बोलतो कोणी खर खोट
छोट मोठ नाय नाय
अरेरे चोर कोणी शीर जोर त्यावरी
मोर नाचतो थय थय
कुणाचा टांगा पळती घोडे फरार
खाया पिया कुछ नही
ग्लास तोडा भाय
ये ओ उलाढाल ये ओ उलाढाल
ये ओ उलाढाल ये ओ उलाढाल
उलाढाल उलाढाल उलाढाल
उलाढाल उलाढाल ढाल ढाल ढाल

उलाढाल उलाढाल उलाढाल उलाढाल
उलाढाल ढाल ढाल ढाल ढाल ढाल ढाल
उलाढाल

Músicas mais populares de अजय गोगवले

Outros artistas de Film score