Kaunse Des Chala
कौनसे देस चला आ आ
कौनसे देस चला
कौनसे देस चला आ आ
कौनसे देस चला
टुटा पत्ता शाख से तुफानो से मिला
जाना था किस और वो कौनसे छोर चला
अंबर हारा टुटा तारा दरियाओ से मिला
कौनसे देस चला कौनसे देस चला कौनसे देस चला
आ पांडुरंगा बसा वाईट झालं
मी आता तुम्हाला इथे ठेऊन घेऊन शकणार नाही
मला आता जोखीम घेता येणार नाही
आणि हे कापड बदला कोणी ओळखील तुम्हाला
मी तुम्हाला थोडे पैसे देतो थोडे कापड देतो
परिस्तिथी सुधरेपर्यंत दडून राहा
उद्या गोदावरी तीर्थयात्रेला लोक जाणार आहेत
त्यांच्यात मिसळून हा इलाका ओलांडून निघून जा
मेघांचा राग तू वाऱ्याची साद तू
सुकल्या भेगाळल्या धरणीची आस तू
नजरेला भास रे विरहाची आग रे
तुझविन बेभान मी वचनाला जाग रे
कौनसे देस चला आ आ कौनसे देस चला
शानदार बघून घ्या गडी म्हणून घ्या दादा नवरा बायको जोडी आहे
शेतमजूर म्हणून घ्या गडी म्हणून घ्या दादा
सांज सकाळी साद तुला हि घेऊन शोधे वारा
कोण दिशेला गेली वाहून दूर नदीची धारा
दहा दिशांना अंधाराचे व्याकूळ डोळे झाले
आतुरलेल्या आभाळाचे हृदयभरून जड झाले
टुटा बुंदा ओस का अंगारो से मिला
छुटा आसू आख से मिटी मे मिला
तप गयी माटी सुलगा अंबर चारो ओर जला
कौनसे देस चला कौनसे देस चला कौनसे देस चला
सुटला अर्ध्यावरी हातातून हात रे
वादळ वाऱ्यासवे जन्माची साथ रे
मातीला वेदना गगनाला झाड रे
हातीला धाव रे कंठाशी प्राण रे
कौनसे देस चला आ आ आ