Ye Na Gavran Maina

ह्यो पोरी

हरल्या जवानीची तू ग राणी
मला मिठीत घेशील का
तुला दावेन गावरान पाणी
गप गुमान जाशील का
अगग ये ना अगग ये ना
ये ना जा ना
ये ना जा ना

कुणी बगल काय बी म्हनल
होईल चर्चा फार
अगग ये ना जवळ
तह्वा कलल
दोघांच होतील चार
तुला बगून गळफाटला
माझ्या जीवाचा तळमजला
चल जाऊया हनिमून ला
ये ना ये ना

असा कसा रे गळफाटला
तुझ्या जीवाचा तळमजला
चल जाऊया हनिमून ला
ये ना ये ना

Músicas mais populares de बेला शेंडे

Outros artistas de Film score