Ishkan Thasli

Music Star PJ

माग माग फिरून हिच्या चप्पल बी घासली,
वर्ष गेलं निघून पण पोर नाय हासली
माग माग फिरून हिच्या चप्पल बी घासली,
वर्ष गेलं निघून पण पोर नाय हासली
ठासली, ये ठासली बघा माझी इश्कान ठासली !
ठासली बघा माझी इश्कान ठासली !

हिच्यासाठी कॉलेज च्या पोरी साऱ्या सोडल्या,
कितीतरी पोरांच्या हड्ड्या मी मोडल्या !
हिच्यासाठी कॉलेज च्या पोरी साऱ्या सोडल्या,
कितीतरी पोरांच्या हड्ड्या मी मोडल्या,
पण पोरगी जाळ्यात नाई फासली?
अन इष्कात जिंदगी ही नासली,
ठासली बघा माझी इश्कान ठासली !
ठासली बघा माझी इश्कान ठासली!

हिच्यासाठी दारू अन मट्टन बी सोडल,
व्हती सेटिंग आंटी मी तिला बी मोडलं !
हिच्यासाठी दारू अन मट्टन बी सोडल,
व्हती सेटिंग आंटी मी तिला बी मोडलं
ती पोरगी परीच मला भासली,
पण दुसराच घेऊन गेला मासळी,
ठासली बघा माझी इश्कान ठासली !
ठासली बघा माझी इश्कान ठासली !

माग माग फिरून हिच्या चप्पल बी घासली,
वर्ष गेलं निघून पण पोर नाही हासली,
ठासली बघा माझी इश्कान ठासली !
ठासली बघा माझी इश्कान ठासली !

Curiosidades sobre a música Ishkan Thasli de आदर्श शिंदे

De quem é a composição da música “Ishkan Thasli” de आदर्श शिंदे?
A música “Ishkan Thasli” de आदर्श शिंदे foi composta por Music Star PJ.

Músicas mais populares de आदर्श शिंदे

Outros artistas de Film score