Dhanya Anjanichya Suta
धन्य अंजनीचा सुत
आ आ आ आ
धन्य अंजनीचा सुत
नाव त्याचे हनुमंत
नाव त्याचे हनुमंत
धन्य अंजनीचा सुत
धन्य अंजनीचा सुत
नाव त्याचे हनुमंत
नाव त्याचे हनुमंत
ज्याने सीता शोध केली
आ आ आ आ
ज्याने सीता शोध केली
रामे सीता भेटविली
रामे सीता भेटविली
रामे सीता भेटविली
रामे सीता भेटविली
नाव त्याचे हनुमंत
नाव त्याचे हनुमंत
धन्य अंजनीचा सुत
धन्य अंजनीचा सुत
नाव त्याचे हनुमंत
नाव त्याचे हनुमंत
द्रोणागिरी तो आणीयला
आ आ द्रोणागिरी तो आणीयला
लक्षुमन वाचविला
लक्षुमन वाचविला
लक्षुमन वाचविला
लक्षुमन वाचविला
नाव त्याचे हनुमंत
नाव त्याचे हनुमंत
धन्य अंजनीचा सुत
धन्य अंजनीचा सुत
नाव त्याचे हनुमंत
नाव त्याचे हनुमंत
ऐसा मारुती उपकारी
आ आ ऐसा मारुती उपकारी
तुका लोळे चरणावरी
तुका लोळे चरणावरी
तुका लोळे चरणावरी
तुका लोळे चरणावरी
नाव त्याचे हनुमंत
नाव त्याचे हनुमंत
धन्य अंजनीचा सुत
धन्य अंजनीचा सुत
नाव त्याचे हनुमंत
नाव त्याचे हनुमंत
नाव त्याचे हनुमंत