Zala Mahar Pandharinath

G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE

झाला महार पंढरीनाथ
झाला महार पंढरीनाथ
काय देवाची सांगू बात
काय देवाची
काय देवाची सांगू बात
झाला महार
झाला महार पंढरीनाथ
झाला महार पंढरीनाथ

नेसला मलीन चीघोटी
नेसला मलीन चीघोटी
घेतला हातामधे काठी
घोंगडी टाकिली पाठी
टाकिली पाठी
टाकिली पाठी
करी जोहार दरबारात
झाला महार
झाला महार पंढरीनाथ
झाला महार पंढरीनाथ
मुंडाशात बांधिली चिठ्ठी
मुंडाशात बांधिली चिठ्ठी
फेकीतो दुरुनी जगजेठी
फेकीतो दुरुनी जगजेठी
दामाजीने विकली की कोठी
विकली की कोठी विकली की कोठी
त्यांचे घ्याव दाम पदरात
त्यांचे घ्याव दाम पदरात
झाला महार
झाला महार पंढरीनाथ
झाला महार पंढरीनाथ

खळखळा ओतिला मोहरा आ आ
आ आ खळखळा
खळखळा ओतिला मोहरा
त्याची मोजून पावती करा
त्याची मोजून पावती करा
ढीग बघून चमकल्या नजरा
चमकल्या नजरा
चमकल्या नजरा
शहा घाली बोट तोंडात
शहा घाली बोट तोंडात
झाला महार
झाला महार पंढरीनाथ
झाला महार पंढरीनाथ
काय देवाची सांगू बात
काय देवाची काय देवाची सांगू बात
झाला महार पंढरीनाथ
झाला महार पंढरीनाथ

Curiosidades sobre a música Zala Mahar Pandharinath de सुधीर फडके

De quem é a composição da música “Zala Mahar Pandharinath” de सुधीर फडके?
A música “Zala Mahar Pandharinath” de सुधीर फडके foi composta por G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE.

Músicas mais populares de सुधीर फडके

Outros artistas de